Chana Market: नाफेड किती हरभरा खुल्या बाजारात विकणार? | Agrowon
Shet MarketJune 19, 202300:05:31

Chana Market: नाफेड किती हरभरा खुल्या बाजारात विकणार? | Agrowon

नाफेडची हरभरा खरेदी आता बहुतांशी भागांमध्ये बंद झाली. हरभरा खरेदी बंद होते न होते तोच नाफेडने स्टाॅकमधील हरभरा विक्री करणार असल्याचे जाहीर केले. मग नाफेड नेमका कधीचा हरभरा बाजारात विकणार आहे? नाफेडच्या या विक्रीचा बाजारावर काही परिणाम होऊ शकतो का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट बुलेटीनमधून मिळेल.