Chana Market: हरभऱ्याला यंदा चांगला भाव मिळण्याचा अंदाज | Agrowon
Shet MarketJanuary 18, 202300:05:10

Chana Market: हरभऱ्याला यंदा चांगला भाव मिळण्याचा अंदाज | Agrowon

देशात सध्या नव्या हरभऱ्याची आवक होत आहे. मात्र दर अद्यापही दबावातच आहेत. त्यातच यंदा हरभरा उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सध्या हरभऱ्याला किमान दरात उठावही मिळत आहे. तसंच सरकार हमीभावानेही खरेदीत उतरणार आहे. मग या स्थितीत हरभरा बाजार कसा राहील? हरभरा भाव वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.