Chana Market: हरभऱ्याचे भाव पुढील काळात कसे राहतील? | Agrowon
Shet MarketOctober 12, 202300:05:24

Chana Market: हरभऱ्याचे भाव पुढील काळात कसे राहतील? | Agrowon

हरभऱ्याच्या भावातील तेजी कायम आहे. देशात मागील काही महिन्यांपासून तूर, मूग आणि उडदाचे भाव तेजीत आहेत. याचा आधार हरभरा दरालाही मिळत आहे. तूर, मूग आणि उडदाच्या भावात तेजी आल्याने हरभराही तेजीत आला. मग सध्या हरभऱ्याला काय भाव मिळत आहे? पुढील काळात हरभरा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.