Chana Market: हरभऱ्याचे भाव नेमकं कशामुळे कमी झाले? | Agrowon
Shet MarketDecember 30, 202300:05:00

Chana Market: हरभऱ्याचे भाव नेमकं कशामुळे कमी झाले? | Agrowon

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज वर्षाचा बाजाराचा शेवटचा दिवस. वर्षाच्या शेवटी बाजारात नेमकं काय घटलं? शेवट गोड झाला की बाजाराने निराशाच केली? याची माहीती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.