Chana Market: हरभऱ्याचे भाव कमी होतील का? | Agrowon
Shet MarketOctober 27, 202300:05:22

Chana Market: हरभऱ्याचे भाव कमी होतील का? | Agrowon

तूर, उडीद आणि मुगाच्या दरात वाढ झाल्याचा आधार हरभरा भावालाही मिळत आहे. हरभऱ्याच्या भावात मागील काही दिवसांपासून सुधारणा होत आहे. मग सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? हरभऱ्याचे भाव आणखी किती दिवस तेजीत राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.