Chana Market: हरभरा उत्पादनाचे अंदाज यंदा चुकले का? | Agrowon
Shet MarketAugust 31, 2023
424
00:05:275.02 MB

Chana Market: हरभरा उत्पादनाचे अंदाज यंदा चुकले का? | Agrowon

सणांमुळे देशातील बाजारात सध्या हरभरा भाव चांगलेच वाढले आहेत. हरभरा भाव मागील दोन महिन्यांमध्येच क्विंटलमागं एक हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत. मग हरभरा भाव कितीवर पोचले? पुढे सणांच्या काळात हरभऱ्याचे भाव कमी होतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.