Chana Market: हरभरा दर दबावातच का? | Agrowon
Shet MarketMarch 11, 202300:05:07

Chana Market: हरभरा दर दबावातच का? | Agrowon

सरकारने यंदा हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. पण सध्या बाजारात हरभऱ्याला ४ हजार २०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. केंद्राने यंदा हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. पण यंदा हरभरा उत्पादकता घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. मग या परिस्थितीत हरभरा बाजार कसा राहू शकतो? उत्पादनातील घटीचा दराला आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.