Chana Market: हरभरा भावपातळी सध्या काय आहे? | Agrowon
Shet MarketMay 19, 202300:05:29

Chana Market: हरभरा भावपातळी सध्या काय आहे? | Agrowon

नाफेडने यंदा ८ राज्यांमध्ये हरभरा खरेदी केला. जवळपास ९ लाख शेतकऱ्यांकडून १० हजार ८०० कोटींचा हरभरा खरेदी झाला आहे. तर आतापर्यंत मध्य प्रदेशात सर्वाधिक खेरदी केली. मध्य प्रदेशातील हरभरा खरेदीने ७ लाख ७३ हजार टनांचा टप्पा पार केला. मग महाराष्ट्रातील हरभरा खरेदीने कितीचा टप्पा गाठला? सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.