Chana Market: हरभरा भाव नेमकं काय वाढत आहेत? | Agrowon
Shet MarketAugust 25, 202300:05:23

Chana Market: हरभरा भाव नेमकं काय वाढत आहेत? | Agrowon

तूर आणि उडीद भावातील तेजीचा हरभऱ्यालाही आधार मिळत आहे. मागील दोन महिन्यांपासून हरभरा भावात सुधारणा होत आली. त्यातच नाफेडने खुल्या बाजारात हरभरा विक्री वाढवण्याचा निर्णय घेतला. मग नाफेडच्या विक्रीनंतरही भाव का वाढत आहेत? हरभऱ्याचे भाव पुढील काळात कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.