नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऐन वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शेतीमाल बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.