Chana Market: हरभरा बाजारावर मंदीचे सावट कायम? | Agrowon
Shet MarketJune 09, 202300:05:59

Chana Market: हरभरा बाजारावर मंदीचे सावट कायम? | Agrowon

देशातील बाजारात हरभरा आवक आता कमी झाली. नाफेडच्या केंद्रांवरही हरभरा खरेदीची गती मंद झाली. सध्या नाफेडने २३ लाख टनांपर्यंत हरभरा खरेदी केला. मागील काही दिवसांमध्ये काही बाजारात हरभरा दरात सुधारणा दिसली. मग हरभरा दरातील ही सुधारणा टिकेल का? हरभरा बाजारात तेजीची शक्यता आहे का? नाफेडच्या खेरदीचा बाजाराला आधार मिळेल की दबाव वाढेल? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.