Chana Market: हरभरा बाजारात आवक कशी होतेय? | Agrowon
Shet MarketMay 12, 202300:05:19

Chana Market: हरभरा बाजारात आवक कशी होतेय? | Agrowon

देशातील बाजारात हरभरा सध्या दबावात आहेत. बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी आहे. पण सरकारच्या धोरणांचा बाजारावर दबाव असल्याचे व्यापारी सांगत आहेत. खुल्या बाजारात सध्या हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहेत. मग सध्या हरभरा बाजारात काय स्थिती आहे? हरभऱ्याला सध्या काय भाव मिळतोय? बाजारातील आवक कशी आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.