Chana Market: हरभरा बाजार सुधारण्याचे संकेत | Agrowon
Shet MarketMarch 15, 202300:04:49

Chana Market: हरभरा बाजार सुधारण्याचे संकेत | Agrowon

हरभरा बाजाराला आधार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून महत्वाच्या ग्राहक बाजारांत सुधारणा होताना दिसत आहे. दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू आणि मुंबई बाजारात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली. मग आवक वाढल्यानंतर हरभरा दर टिकतील का? हरभरा दर कसे राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.