Chana Market: दर कमी असूनही शेतकऱ्यांची हरभऱ्याला पसंती कशी ? | Agrowon
Shet MarketDecember 03, 202200:06:13

Chana Market: दर कमी असूनही शेतकऱ्यांची हरभऱ्याला पसंती कशी ? | Agrowon

मागील वर्षभर हरभऱ्याला कमी दर मिळाला. मात्र गहू आणि मसूरने विक्रमी दराचा टप्पा गाठला होता. ऐन पेरणीच्या काळातही हरभऱ्याचे दर दबावात आहेत. त्यामुळे शेतकरी यंदाच्या रब्बीत हरभरा पेरणी कमी करून इतर पिकांना पसंती देतील, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र सरकारच्या आकडेवारीनुसार सध्या तरी हरभऱ्याची लागवड जास्त दिसत आहे. हे गौडबंगाल काय आहे, ते पाहुयात आजच्या पॉडकास्टमध्ये. Gram got low price last year. However, wheat and lentil reached record highs. Even during the sowing season, gram prices are under pressure. Therefore, it was predicted that the farmers will reduce gram sowing in this year's rabi and prefer other crops. But according to the government data, even now gram cultivation is more. Let's see what this GodBengal is in today's podcast.

मागील वर्षभर हरभऱ्याला कमी दर मिळाला. मात्र गहू आणि मसूरने विक्रमी दराचा टप्पा गाठला होता. ऐन पेरणीच्या काळातही हरभऱ्याचे दर दबावात आहेत. त्यामुळे शेतकरी यंदाच्या रब्बीत हरभरा पेरणी कमी करून इतर पिकांना पसंती देतील, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र सरकारच्या आकडेवारीनुसार सध्या तरी हरभऱ्याची लागवड जास्त दिसत आहे. हे गौडबंगाल काय आहे, ते पाहुयात आजच्या पॉडकास्टमध्ये. 


Gram got low price last year. However, wheat and lentil reached record highs. Even during the sowing season, gram prices are under pressure. Therefore, it was predicted that the farmers will reduce gram sowing in this year's rabi and prefer other crops. But according to the government data, even now gram cultivation is more. Let's see what this GodBengal is in today's podcast.