Chana Market: देशातील बाजारात हरभऱ्याच्या भावातील सुधारणा कायम | Tur rates today
Shet MarketFebruary 09, 202400:03:22

Chana Market: देशातील बाजारात हरभऱ्याच्या भावातील सुधारणा कायम | Tur rates today

नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशात आज सोयाबीन आणि कापूस भावात काहीशी वाढ झाली. पण ही वाढ किती झाली? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, Soybean and cotton prices increased slightly in the country today. But how much was this increase? Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशात आज सोयाबीन आणि कापूस भावात काहीशी वाढ झाली. पण ही वाढ किती झाली? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Hello farmer friends, Soybean and cotton prices increased slightly in the country today. But how much was this increase? Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.