Chana Market: देशात सध्या हरभरा दर दबावात |ॲग्रोवन
Shet MarketAugust 27, 202200:06:29

Chana Market: देशात सध्या हरभरा दर दबावात |ॲग्रोवन

देशात यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झाले. तर नाफेडकडे यंदाची खरेदी आणि मागील शिल्लक असा एकूण ३२ लाख टन साठा असल्याचा अंदाज आहे. नाफेडने खुल्या बाजारात विक्रीही सुरु केली. त्यामुळे बाजारात हरभरा दर दबावात आहेत. सणांच्या काळात हरभऱ्याला मागणी वाढण्याची शक्यता आहे. मग या काळात हरभरा दर सुधारतील का? हरभऱ्याचा बाजारभाव काय राहू शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. . The country has produced record chana production in the last season. NAFED has approximately 32 lakh tonnes of chana stock including current season procurement and last season. NAFED started selling chana in the open market. Due to NAFED, the chana market is under pressure. Chana demand may increase in the festival season in the coming days. In this situation will the chance rate increase? Watch today's Podcast to know the details.

देशात यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झाले. तर नाफेडकडे यंदाची खरेदी आणि मागील शिल्लक असा एकूण ३२ लाख टन साठा असल्याचा अंदाज आहे. नाफेडने खुल्या बाजारात विक्रीही सुरु केली. त्यामुळे बाजारात हरभरा दर दबावात आहेत. सणांच्या काळात हरभऱ्याला मागणी वाढण्याची शक्यता आहे. मग या काळात हरभरा दर सुधारतील का? हरभऱ्याचा बाजारभाव काय राहू शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

The country has produced record chana production in the last season. NAFED has approximately 32 lakh tonnes of chana stock including current season procurement and last season. NAFED started selling chana in the open market. Due to NAFED, the chana market is under pressure. Chana demand may increase in the festival season in the coming days. In this situation will the chance rate increase? Watch today's Podcast to know the details.