बेकायदेशीर एचटीबीटी कापसाला परवानगी मिळणार?| Will illegal HTBT cotton be allowed? | Agri Unplugged
Shet MarketSeptember 17, 2023x
39
00:06:516.32 MB

बेकायदेशीर एचटीबीटी कापसाला परवानगी मिळणार?| Will illegal HTBT cotton be allowed? | Agri Unplugged

भारतात असलेली मजुरांची टंचाई आणि त्यावर होणारा मोठा खर्च लक्षात घेता एचटीबीटी कापसाला परवानगी दिली जावी, असे मत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी नुकतेच व्यक्त केले आहे.

Considering the shortage of labour in India and the huge cost involved, HTBT cotton should be allowed, said Y. G. Prasad, Director General, Central Institute of Cotton Research.