सोयाबीन आणि कापसाचे भाव चांगलेच नरमले आहेत. त्यातच भावात मोठे चढ उतार सुरु आहेत. बाजारातील या परिस्थितीची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.