Banana Market: बाजारातील केळी आवक कशी सुरु आहे? | Agrowon
Shet MarketDecember 16, 202300:05:11

Banana Market: बाजारातील केळी आवक कशी सुरु आहे? | Agrowon

वायदे बाजारातील अनिश्चितता या आठवड्यातही कायम दिसली. तर बाजार समित्यांमध्ये भाव काहीसे स्थिर होते. आज बाजारात नेमकं काय घडलं? याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.