A Biogas Plant That Does Not Require Dung | शेणाची गरज नसणारे बायोगॅस संयंत्र | Agri Unplugged
Shet MarketDecember 25, 202200:10:02

A Biogas Plant That Does Not Require Dung | शेणाची गरज नसणारे बायोगॅस संयंत्र | Agri Unplugged

जैव इंधनवायु म्हणजेच बायोगॅस या विषयावर संशोधन करण्यास डॉ. आनंद कर्वे यांनी २००३ सालापासून सुरुवात केली. त्यांच्या दृष्टीने हा विषय नवा होता. म्हणून कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी त्यावर उपलब्ध असणारी माहिती संकलित करू लागले. To research the topic of biofuel i.e. biogas. Dr. Anand Karve started in the year 2003. According to him, this topic was new. So before starting the work, he started collecting the available information.

जैव इंधनवायु म्हणजेच बायोगॅस या विषयावर संशोधन करण्यास डॉ. आनंद कर्वे यांनी २००३ सालापासून सुरुवात केली. त्यांच्या दृष्टीने हा विषय नवा होता. म्हणून कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी त्यावर उपलब्ध असणारी माहिती संकलित करू लागले. 

To research the topic of biofuel i.e. biogas. Dr. Anand Karve started in the year 2003. According to him, this topic was new. So before starting the work, he started collecting the available information.