तुम्ही आहात OTT ADDICT? | TUMHI AHAT OTT ADDICT?
Screen Time With MuktaJuly 19, 202300:15:16

तुम्ही आहात OTT ADDICT? | TUMHI AHAT OTT ADDICT?

OTT व्यसन म्हणजे काय? आपण सतत एका पाठोपाठ एक वेब सीरिअल्सचे सीझन्स संपवतो म्हणजे नक्की काय करत असतो? वेब सीरिअल्स बघण्याच्या व्यसनाची लक्षणं काय?

OTT व्यसन म्हणजे काय?
आपण सतत एका पाठोपाठ एक वेब सीरिअल्सचे सीझन्स संपवतो 
म्हणजे नक्की काय करत असतो?
वेब सीरिअल्स बघण्याच्या व्यसनाची लक्षणं काय?
ती तुमच्यात आहेत का हे कसं ओळखाल?
जाणून घ्या, स्क्रीन टाइम विथ मुक्ता च्या या भागात!

ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता 
powered by, सायबर Maitra-center for cyber, digital and psychosocial health.
A Joint initiative by Adhishthan and Gry Foundation. 

सायबर मैत्र संपर्क: ९३०७४७४९६०
contactmaitra@gmail.com

मराठी पॉडकास्ट ऐकण्यासाठी: www.marathipodcasters.com या साइटला भेट द्या. 

OTT,Internetaddiction,socialmedia,internet,digitalwellbeing,digitaldetox,cybersafety,cybersecurity,NetFlix,Primevideo,Hotstar,Jiocinema,z5,instagram,facebook,mediaeducation,addiction,OTTAddiction,Mindfullness,digitallearning,digitalliteracy,digitalwellness,Parenting,cyberparenting,cyberteens,bingewatch,bingewatchsyndrom,webserials,weseries,