कोरोना महामारीत आपण सोशल डिस्टनसिंगची सतत चर्चा करत होतो, पण व्हर्चुअल सायकॉलॉजीकल डिस्टनसिंगचा कधी विचार केलाय का?
आपण गुंतून पडलो आहोत का आभासी जगात?
भावनिक आणि मानसिक वेळ किती द्यायचा हे ठरवण्याची वेळ आली आहे का?
सोशल मीडियावर आपला किती वेळ जातो याचा कधी विचार केलाय का?
जाणून घ्या, या भागात!