सगळ्यात मोठा डेटा लीक? | Saglyat motha DATA Leak?
Screen Time With MuktaNovember 13, 202300:14:36

सगळ्यात मोठा डेटा लीक? | Saglyat motha DATA Leak?

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR या संस्थेवर डेटा लीकझाला आहे आणि आता तो डार्क वेब मध्ये विक्रीसाठी आला असल्याचे बातमीत सांगण्यात आले आहे. तर याच संदर्भात प्रसिद्ध सायबर इन्व्हेस्टीगेटर आणि सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ रितेश भाटिया यांच्याशी याच विषयावर मी बातचीत केली आहे. बघूया ते काय सांगतायत?

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR या संस्थेवर सायबर हल्ला झाला असून त्यात ८१.५ कोली भारतीयांचा डेटा लीक झाला आहे आणि आता तो डार्क वेब मध्ये विक्रीसाठी आला असल्याचे बातमीत सांगण्यात आले आहे. तर याच संदर्भात प्रसिद्ध सायबर इन्व्हेस्टीगेटर आणि सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ रितेश भाटिया यांच्याशी याच विषयावर मी बातचीत केली आहे. बघूया ते काय सांगतायत?

सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960

SELFIE,#cybersecurity,#hacking,#ethicalhacking,#hacker,#tech,#linux,#kalilinux,#security,india,digitalindia,digitalbharat,digitaldetox,internetaddiction,gaming,gamingaddiction,socialmedia,socialmediaaddiction,cybersafety,cybersafe,cyberawareness,brain,brainmaps,cognitivedevelopment,rationalthinking,motivational,positivethinking,screentime,screentimewithmukta,muktachaitanya,podcasting,podcast,podcasters,virtualreality,augmentedreality,smartphone,implanttechnology,wearabletechnology,