वय वर्ष 10 पासून मुलं porn बघायला लागतात असं अनेक अभ्यासातून दिसून आलं आहे.
भारतात 5 ते 11 वयोगातले 6.6 कोटी मुलं ऍक्टिव्ह इंटरनेट युजर्स आहेत.
अशावेळी porn मुलांपर्यंत पोचतं कसं हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे मुलांशी porn विषयी कसं, कधी आणि काय बोलायचं?
पालक आणि शिक्षकांच्या मनातल्या या प्रश्नांची उत्तर!
Music by <a href="https://pixabay.com/users/ashot-danielyan-composer-27049680/?utm_source=link-attribution&utm_medium=referral&utm_campaign=music&utm_content=131746">Ashot-Danielyan-Composer</a> from <a href="https://pixabay.com/music//?utm_source=link-attribution&utm_medium=referral&utm_campaign=music&utm_content=131746">Pixabay</a>