माणसांचे खरंच रोबो होतील का? | MANASANCHE KHARACH ROBO HOTIL KA?
Screen Time With MuktaJuly 10, 202300:12:22

माणसांचे खरंच रोबो होतील का? | MANASANCHE KHARACH ROBO HOTIL KA?

२०३० पर्यंत स्मार्टफोन वापरणे बंद होणार आहे का? आपण खरंच वेअरेबल आणि इम्प्लांट टेक्नॉलॉजी वापरायला लागू? उद्या आपल्या मेमरीज हॅक झाल्या तर? आपला मेंदू दुसऱ्याच्या ताब्यात गेला तर? काय आहे स्मार्टफोनचं भविष्य? स्मार्टफोन ऐवजी आपण नक्की काय वापरू?

२०३० पर्यंत स्मार्टफोन वापरणे बंद होणार आहे का?
आपण खरंच वेअरेबल आणि इम्प्लांट टेक्नॉलॉजी वापरायला लागू?
उद्या आपल्या मेमरीज हॅक झाल्या तर?
आपला मेंदू दुसऱ्याच्या ताब्यात गेला तर?
काय आहे स्मार्टफोनचं भविष्य?
स्मार्टफोन ऐवजी आपण नक्की काय वापरू?
समजून घेण्यासाठी स्क्रीन टाइम विथ मुक्ताचा हा भाग नक्की ऐका!

पॉडकास्ट शेअर करा. सबस्क्राईब करा. 

ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता 
powered by, सायबर Maitra-center for cyber, digital and psychosocial health.
A Joint initiative by Adhishthan and Gry Foundation. 

सायबर मैत्र संपर्क: ९३०७४७४९६०
contactmaitra@gmail.com

मराठी पॉडकास्ट ऐकण्यासाठी: www.marathipodcasters.com या साइटला भेट द्या. 

Screentime,Wearabletechnology,AI,SocilMedia,influencers,cybersafety,cynermaitra,screentimewithmukta,muktachaitanya,biilgates,alonmask,implant,smartphones,smartwatches,smartdevices,internet,instagram,thread,meta,