Digital Well-Being म्हणजे काय? | Digital Well-Being mhanje kay?
Screen Time With MuktaJune 10, 202300:11:37

Digital Well-Being म्हणजे काय? | Digital Well-Being mhanje kay?

व्हॉट्सअप एकदा उघडलं की किती वेळ जातो लक्षातच येत नाहीये? गेमिंगची शेवटची पाच मिनिटं कधीच येत नाहीत? मुलांच्या हातातल्या मोबाईलचं करायचं काय समजत नाहीये? मोबाईलचं व्यसन लागू नये यासाठी नेमकं काय करायचं हे समजून घ्यायचं असेल, काही सोप्या युक्त्या आणि टिप्स हव्या असतील तर स्क्रीन टाइम विथ मुक्ता चा हा भाग नक्की ऐका.

व्हॉट्सअप एकदा उघडलं की किती वेळ जातो लक्षातच येत नाहीये?
गेमिंगची शेवटची पाच मिनिटं कधीच येत नाहीत?
मुलांच्या हातातल्या मोबाईलचं करायचं काय समजत नाहीये?
मोबाईलचं व्यसन लागू नये यासाठी नेमकं काय करायचं 
हे समजून घ्यायचं असेल, काही सोप्या युक्त्या आणि टिप्स हव्या असतील 
तर स्क्रीन टाइम विथ मुक्ता चा हा भाग नक्की ऐका.

स्क्रीन टाइम विथ मुक्ता Powered by Maitra - Center for cyber, digital and psychosocial health. अधिष्ठान आणि ग्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला उपक्रम.
अधिक माहितीसाठी संपर्क: मैत्र - 9307474960 किंवा contactmaitra@gmail.com

विविध मराठी पॉडकास्ट ऐकण्यासाठी भेट द्या: https://marathipodcasters.com/

#digitalwellbeing,#digitaldetox,#digitalwellbeingapps,#socialmedia,#facebook,#gamingplatforms,#gamingaddiction,#socialmediaaddiction,#socialmediadepression,#mentalhealth,#psychosocialhealth,#Maitra,#cybersafety,#cybersecurity,#onlinesafety,#onlineaddiction,#Google,#digitalmanagement,#screentimemanagement,