एखादा मेसेज आपल्याला मिळाल्यावर तो मेसेज खरा आहे की खोटा हा प्रश्न आपण स्वतःला विचारतो का? एखादा अफवा पसरवणारा मेसेज आलाच तर नक्की करायचं काय? मेसेज फॉरवर्ड करताना कुठल्या पाच गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत? हे माहीत करुन घेण्यासाठी ऐका, स्क्रीन टाईम विथ मुक्ता Powered by Maitra - Center for cyber, digital and psychosocial health. अधिष्ठान आणि ग्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला उपक्रम.
अधिक माहितीसाठी संपर्क: मैत्र - 9307474960 किंवा contactmaitra@gmail.com