अभ्यास नको, युट्यूब आवडतं.. | Abhyas Nako, YouTube avadata..
Screen Time With MuktaOctober 12, 202300:09:11

अभ्यास नको, युट्यूब आवडतं.. | Abhyas Nako, YouTube avadata..

सतत-सतत युट्युब बघून अभ्यास नको असं टीनएजर मुलामुलींना वाटू लागलाय का? या टीनएजर पिढीला युट्युबमधून अभ्यास शिकवासा का वाटतो ? पुस्तकं वाचली तरच ज्ञान प्राप्ती होते ही संकल्पना डिजिटलायझेशननंतर झपाट्याने बदलली आहे. म्हणूनच आता तरी आपण आपल्या शिकवण्याच्या पद्धती, मुलांच्या जगाकडे बघण्याची नजर बदलणार आहोत का? नेमकं काय घडतंय मुलांच्या जगात?

सतत-सतत युट्युब बघून अभ्यास नको असं टीनएजर मुलामुलींना वाटू लागलाय का?
या टीनएजर पिढीला युट्युबमधून अभ्यास शिकवासा का वाटतो ?
पुस्तकं वाचली तरच ज्ञान प्राप्ती होते ही संकल्पना
डिजिटलायझेशननंतर झपाट्याने बदलली आहे.
म्हणूनच आता तरी आपण आपल्या शिकवण्याच्या पद्धती,
मुलांच्या जगाकडे बघण्याची नजर बदलणार आहोत का? 
नेमकं काय घडतंय मुलांच्या जगात?

सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा:

सायबर मैत्र 9307474960 

#Screentimewithmukta,#CyberMaitra,#youtube,#onlinelife,