युती कायम असल्याचा फडणवीसांचा दावा ते ब्रिजभूषणला दिल्ली पोलिसांची क्लीन चीट

युती कायम असल्याचा फडणवीसांचा दावा ते ब्रिजभूषणला दिल्ली पोलिसांची क्लीन चीट

१) बिपरजॉयचा गुजरातमध्ये रेड अलर्ट, हवामान विभागाचा इशारा २) हिंदूंनी ठरवलं तर ते अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष ठरवू शकतात ३) कर्नाटक आणि केंद्रातील सत्तासंघर्षाला सुरुवात, शालेय पुस्तकातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयक धडा वगळणार ४) मुंबईत लोकल ट्रेनमध्ये तरुणीशी लगट करणाऱ्यास अटक ५) कुस्तीपटूंना न्याय मिळणार का? POSCO प्रकरणात ब्रिजभूषण यांना क्लीन चिट ६) राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे नेतृत्व पंतप्रधान मोदी करतील ; योगी आदित्यनाथ यांची माहिती ७) आशिया कप 2023च्या स्पर्धा पाकिस्तान - श्रीलंकेत रंगणार ८) शिंदे-फडणवीस युतीत आलबेल असल्याची ग्वाही पण दौऱ्यांदरम्यान एकत्र प्रवास नाही स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

१) बिपरजॉयचा गुजरातमध्ये रेड अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

२) हिंदूंनी ठरवलं तर ते अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष ठरवू शकतात

३) कर्नाटक आणि केंद्रातील सत्तासंघर्षाला सुरुवात, शालेय पुस्तकातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयक धडा वगळणार

४) मुंबईत लोकल ट्रेनमध्ये तरुणीशी लगट करणाऱ्यास अटक

५) कुस्तीपटूंना न्याय मिळणार का? POSCO प्रकरणात ब्रिजभूषण यांना क्लीन चिट 

६) राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे नेतृत्व पंतप्रधान मोदी करतील ; योगी आदित्यनाथ यांची माहिती

७) आशिया कप 2023च्या स्पर्धा पाकिस्तान - श्रीलंकेत रंगणार 

८) शिंदे-फडणवीस युतीत आलबेल असल्याची ग्वाही पण दौऱ्यांदरम्यान एकत्र प्रवास नाही

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार