युक्रेनचे राष्ट्रपती झाले आक्रमक ते मविआच्या भवितव्याबद्दल शरद पवारांचं मोठं वक्तव्य

युक्रेनचे राष्ट्रपती झाले आक्रमक ते मविआच्या भवितव्याबद्दल शरद पवारांचं मोठं वक्तव्य

1. युक्रेनच्या राष्ट्रपतींचं मोठं पाऊल! भारतासह पाच देशांच्या राजदुतांना हटवलं2. मविआच्या भवितव्याबद्दल शरद पवारांचं मोठं वक्तव्य..... काय म्हणाले ऐका!3. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणाला मुसळधार पावसाचा तडाखा; 128 गावांचा संपर्क तुटला4. शिवसेना जागेवरच, सेनेला अजिबात धक्का लागलेला नाही - संजय राऊत5. श्रीलंका : राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी आंदोलकांना आढळली दीड कोटींची रक्कम6. काली पोस्टर वाद सुरू असताना पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले काली माँ...7. कोल्हापूरची ऐश्वर्या विम्बल्डन स्पर्धेत, राऊतांनी शेयर केला व्हिडिओ8. चर्चेतील बातमी - 'आरे वाचवा' आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी; शिंदे फडणवीस सरकारला सुनावलं!* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे......

1. युक्रेनच्या राष्ट्रपतींचं मोठं पाऊल! भारतासह पाच देशांच्या राजदुतांना हटवलं
2. मविआच्या भवितव्याबद्दल शरद पवारांचं मोठं वक्तव्य..... काय म्हणाले ऐका!
3. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणाला मुसळधार पावसाचा तडाखा; 128 गावांचा संपर्क तुटला
4. शिवसेना जागेवरच, सेनेला अजिबात धक्का लागलेला नाही - संजय राऊत
5. श्रीलंका : राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी आंदोलकांना आढळली दीड कोटींची रक्कम
6. काली पोस्टर वाद सुरू असताना पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले काली माँ...
7. कोल्हापूरची ऐश्वर्या विम्बल्डन स्पर्धेत, राऊतांनी शेयर केला व्हिडिओ
8. चर्चेतील बातमी - 'आरे वाचवा' आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी; शिंदे फडणवीस सरकारला सुनावलं!

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे......