1.यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस...भारतीय हवामान विभागाचा
अंदाज
2.. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस यांनी १४ ट्वीट करत केला हल्लाबोल
3. ब्रुकलिन मेट्रो स्टेशनवर अंधाधुंद गोळीबार करणाऱ्याला अटक
4. ‘ भारतीय संविधानाची ओळख ‘ हा विषय सर्व विद्यापीठांमध्ये
लागू करण्याचा निर्णय, शिक्षणमंत्रा उद्य सामंतांची घोषणा
5. CBSE बोर्ड परिक्षेचं हॉलतिकीट जारी....ऑफिशियल वेबसाईटवर
उपलब्ध..
6. अलिया -रणबीर अखेर विवाहबंधनात अडकले....
7. टिम इंडियाला धक्का- दिपक चहर टि-२० वर्ल्चकपला
मुकणार....
8. चर्चेतील बातमी...सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड
भारताविषयी केलेल्या वक्तव्याची……


