वॅग्नर बंडाचा पुतीनना धक्का ते ठाकरे-फडणवीस जुगलबंदी

वॅग्नर बंडाचा पुतीनना धक्का ते ठाकरे-फडणवीस जुगलबंदी

१.पुतीन यांच्या विरोधात वॅगनर या खासगी सैन्याचे बंड २.मणिपूर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक ३. मी मंत्री होणारच, संतोष बांगरांचा ठाम निर्धार ४. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेवेळी मुखदर्शन सुरू राहणार ५. गणेशाेत्सवाकरिता मध्य रेल्वे चालविणार १५६ गणपती स्पेशल ट्रेन! ६.तमाशा कलावंताच्या बिकट स्थितीची महिला आयोगाकडून दखल ७. 'वेस्ट इंडिज दौऱ्यातून पुजाराला वगळल्याने गावसकर भडकले ८.कुटुंब तुम्हालाही आहे, ठाकरेंचा फडणवीसांना टोला स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

१.पुतीन यांच्या विरोधात वॅगनर या खासगी सैन्याचे बंड

२.मणिपूर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक

३. मी मंत्री होणारच, संतोष बांगरांचा ठाम निर्धार

४. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेवेळी मुखदर्शन सुरू राहणार

५. गणेशाेत्सवाकरिता मध्य रेल्वे चालविणार १५६ गणपती स्पेशल ट्रेन!

६.तमाशा कलावंताच्या बिकट स्थितीची महिला आयोगाकडून दखल

७. 'वेस्ट इंडिज दौऱ्यातून पुजाराला वगळल्याने गावसकर भडकले

८.कुटुंब तुम्हालाही आहे, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार