UPSC चा निकाल जाहीर, इशिता किशोर देशात तर राज्यात कश्मिरा संखे पहिली! ते मोदी है तो मुमकीन है!

UPSC चा निकाल जाहीर, इशिता किशोर देशात तर राज्यात कश्मिरा संखे पहिली! ते मोदी है तो मुमकीन है!

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.....1. UPSC Result: युपीएससीचा निकाल जाहीर, पहिल्या चार क्रमांकावर मुलींचा डंका; इशिता किशोर देशात पहिली2. PM Modi : मोदी है तो मुमकीन है! आतापर्यंत 11 देशांनी दिलाय सर्वोच्च नागरी सन्मान3. Twitter Bug : डिलीट केलेले जुने ट्विट पुन्हा येतायत समोर; नवीन बगमुळे यूजर्स चिंतेत4. Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंहांचं तारतम्य ढळलं; स्वतःची तुलना केली रामाशी, आंदोलकांना म्हणाले मंथरा5. Avinash Bhosale : बिल्डर अविनाश भोसलेंच्या अडचणीत वाढ! मुंबई हायकोर्टाचा दिलासा देण्यास नकार6. Shah Rukh Khan: म्हणुनच तो 'बादशाह' ! शाहरुखनं पुर्ण केली कॅन्सरग्रस्त शिवानीची शेवटची इच्छा...7. WTC Final 2023: टीम इंडियाला IPL महाग पडणार? इंग्लिश क्रिकेट मंडळाच्या 'त्या' निर्णयाने बसला मोठा झटका8. PM Modi in Sydney - एकटेच येऊ नका, तुमच्याबरोबर ऑस्ट्रेलियातील जोडप्याला घेऊन या! मोदींचे भारतीयांना आवाहन स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.....

1. UPSC Result: युपीएससीचा निकाल जाहीर, पहिल्या चार क्रमांकावर मुलींचा डंका; इशिता किशोर देशात पहिली
2. PM Modi : मोदी है तो मुमकीन है! आतापर्यंत 11 देशांनी दिलाय सर्वोच्च नागरी सन्मान
3. Twitter Bug : डिलीट केलेले जुने ट्विट पुन्हा येतायत समोर; नवीन बगमुळे यूजर्स चिंतेत
4. Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंहांचं तारतम्य ढळलं; स्वतःची तुलना केली रामाशी, आंदोलकांना म्हणाले मंथरा
5. Avinash Bhosale : बिल्डर अविनाश भोसलेंच्या अडचणीत वाढ! मुंबई हायकोर्टाचा दिलासा देण्यास नकार
6. Shah Rukh Khan: म्हणुनच तो 'बादशाह' ! शाहरुखनं पुर्ण केली कॅन्सरग्रस्त शिवानीची शेवटची इच्छा...
7. WTC Final 2023: टीम इंडियाला IPL महाग पडणार? इंग्लिश क्रिकेट मंडळाच्या 'त्या' निर्णयाने बसला मोठा झटका
8. PM Modi in Sydney - एकटेच येऊ नका, तुमच्याबरोबर ऑस्ट्रेलियातील जोडप्याला घेऊन या! मोदींचे भारतीयांना आवाहन

स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे