उंदीर चावल्यामुळे ससून हॉस्पीटलमध्ये रुग्णाचा मृत्यू? ते दिल्लीपुढे KKRला रोखण्याचं आव्हान

उंदीर चावल्यामुळे ससून हॉस्पीटलमध्ये रुग्णाचा मृत्यू? ते दिल्लीपुढे KKRला रोखण्याचं आव्हान

 १) उंदीर चावल्यामुळे ससून हॉस्पीटलमध्ये रुग्णाचा मृत्यू?

२) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीला ब्रेक; दोन दिवस दुपारी दोन तास बंद राहणार

३) दिल्लीचा संघ आता कोलकत्याला रोखणार?

४) जगभरात कर्मचारी कपातीचे संकट; मात्र 'या' क्षेत्रांमधील नोकऱ्या आहेत सुरक्षित

५) ''आम्ही माफी मागतो'' दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरुन रामदेव बाबांची सपशेल माघार

६) क्रोम ब्राऊजरच्या माध्यमातून १३ कोटी लोकांचा डेटा गुगल हटवणार

७) 'मेकअप से फितरत नहीं बदलती...' कॉस्मेटिक सर्जरी करणाऱ्यांना करण जोहरने फटकारले 

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे