1) उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; 'धनुष्यबाणा'संदर्भातील याचिका हायकोर्टानं फेटाळली
2) Amazon कडून धर्मांतराचा धंदा सुरु; RSSशी संबंधित मासिकाचा दावा
3) कमी पगार ठरतोय घटस्फोटाला कारण! पाच वर्षात तब्बल दहा हजार घटस्फोट
4) नकली नोटा चलनात आणणं दहशतवादी कृत्यासारखं'' 2015च्या केसमध्ये चौघांना १२ वर्षांची शिक्षा
5) अबू आझमी 'इन्कम टॅक्स'च्या रडारवर; देशभरात २०हून अधिक ठिकाणी छापेमारी
6) मनी लाँडरिंग प्रकरणात जॅकलिनला मोठा दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर
7) पोलार्डचा IPLला अलविदा; मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदाची व्यक्त केली इच्छा
8) वाचाळविरांना आवरा, महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लागून देऊ नका : अजित पवार
स्क्रिप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, निलम पवार


