१) उद्धव ठाकरे गट आणि अजित पवारांचे शिलेदार मैदानात उतरले
२) अल्कोहोलचे उत्पादन, निर्मिती आणि पुरवठा यावर नियंत्रण ठेवण्याचा राज्यांना हक्क
३) झोमॅटोने वाढवली 60 टक्के प्लॅटफॉर्म फी
४) तुर्कस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यात 3 सैनिक ठार
५) मुकेश अंबानींची विमा क्षेत्रात एन्ट्री होणार
६) ऋषभ पंतची आयसीसीच्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप
७) आमिर खान साकारणार किशोर कुमार ?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - वृषाल करमरकर


