U19 वर्ल्डकपची आज फायनल, ऑस्ट्रेलियाला हारवण्याची संधी ते लोकसभेपूर्वी लागू होणार CAA

U19 वर्ल्डकपची आज फायनल, ऑस्ट्रेलियाला हारवण्याची संधी ते लोकसभेपूर्वी लागू होणार CAA

१) लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात लागू होणार CAA; भाजपला कसा होणार फायदा? २) समीर वानखेडेंविरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रीचा गुन्हा; सविस्तर विश्लेषण ऐका ३) U19 वर्ल्डकपची आज फायनल; ऑस्ट्रेलियाला हारवण्याची भारताला संधी; कधी अन् कुठे पाहाल सामना? ४) राज्यातील बहुंताश भागांत तापमानात वाढ; तर विदर्भात अवकाळी पावसाचं संकट ५) मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर रविवारी ‘मेगा ब्लॉक’; प्रवाशांचे होणार हाल ६) 'सगेसोयऱ्यां'साठी जरांगेंचं पुन्हा उपोषण, तर परभणीत तरुणानं संपवलं जीवन ७) बॉक्सऑफिसवर तुफान कामगिरी करणाऱ्या 'फायटर'वरुन निर्माण झाला नवा वाद स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

१) लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात लागू होणार CAA; भाजपला कसा होणार फायदा?

२) समीर वानखेडेंविरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रीचा गुन्हा; सविस्तर विश्लेषण ऐका 

३) U19 वर्ल्डकपची आज फायनल; ऑस्ट्रेलियाला हारवण्याची भारताला संधी; कधी अन् कुठे पाहाल सामना?

४) राज्यातील बहुंताश भागांत तापमानात वाढ; तर विदर्भात अवकाळी पावसाचं संकट

५) मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर रविवारी ‘मेगा ब्लॉक’; प्रवाशांचे होणार हाल

६) 'सगेसोयऱ्यां'साठी जरांगेंचं पुन्हा उपोषण, तर परभणीत तरुणानं संपवलं जीवन

७) बॉक्सऑफिसवर तुफान कामगिरी करणाऱ्या 'फायटर'वरुन निर्माण झाला नवा वाद स्क्रीप्ट अँड

रिसर्च - अमित उजागरे