बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1. उद्योगांनी संरक्षण क्षेत्रातील सहभाग वाढवावा, पंतप्रधानांचे १४व्या एअरो इंडियाच्या उद्घाटनप्रसंगी आवाहन
2. धक्कादायक!!! LTTE चा प्रमुख प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा
3. Turkey Earthquake : तुर्कीत भारताच्या रोमिओ अन् ज्युलीची चर्चा; जाणून घ्या नेमकं कारण
4. निम्म्या ऊर्जेचा वापर आशिया खंडातच
5. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना पाठवली नोटीस
6. .शाहरुख आणि अल्लू अर्जून जवान चित्रपटातून एकत्र
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मोर्गनने क्रिकेटला केले अलविदा!
8. चर्चेतील बातमी - Bharat Rashtra Samithi : KCR यांच्या पक्षाची जबाबदारी कुणाकडे? महाराष्ट्रात 'या' तीन नेत्यांच्या नावांची चर्चा


