1. क्रेंद सरकारने IMFचा इशारा फेटाळला
2. 41 मजुरांना बोगद्यातून बाहेर काढणाऱ्या रॅट होल मायनर्संनी बक्षीस नाकारलं
3. ओला-उबरला टक्कर देण्यासाठी तयार केलं स्वतःचं अॅप
4. सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली
5. जरांगेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंनी सरकारला दिल्या सूचना
6. सालारनं बॉक्स ऑफिस हादरवलं! पहिल्याच दिवशी रचला इतिहास
7. ऋतुराज कसोटी मालिकेला मुकला, अभिमन्यू इश्वरनला मिळणार संधी
8. आझाद मैदानात 20 जानेवारीपासून करणार आमरण उपोषण- मनोज जरांगे
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार


