ट्विटरचं नवं ‘व्हेरिफाईड फिचर’ येणार ते एकाचवेळी इस्रोनं आकाशात सोडले 9 सॅटेलाईट

ट्विटरचं नवं ‘व्हेरिफाईड फिचर’ येणार ते एकाचवेळी इस्रोनं आकाशात सोडले 9 सॅटेलाईट

१) चर्चा तर होणारच! एकाचवेळी इस्रोने आकाशात सोडले 9 सॅटेलाईट२) एक गोवर रुग्ण 18 जणांना करु शकतो बाधित; WHOचा इशारा३) ट्विटरचं दोन डिसेंबरपासून नवं ‘व्हेरिफाईड फिचर’ होणार सुरु४) बाबा रामदेवच्या विधानावरुन संजय राऊतांचा अमृता फडणवीसांना सवाल५) ॲड. सदावर्तेंच्या अंगावर शाईफेक! उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला, 'बिळातला मुख्यमंत्री'६) ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन७) टी-ट्वेंटी वर्ल्डकपमधील पराभवानंतर BCCI अॅक्शन मोडमध्ये 'हा' दिग्गज खेळाडू बाहेर८) जग भारताकडं मोठ्या अपेक्षेनं पाहतंय, यामागील शक्ती म्हणजे संविधान - PM मोदी स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

१) चर्चा तर होणारच! एकाचवेळी इस्रोने आकाशात सोडले 9 सॅटेलाईट
२) एक गोवर रुग्ण 18 जणांना करु शकतो बाधित; WHOचा इशारा
३) ट्विटरचं दोन डिसेंबरपासून नवं ‘व्हेरिफाईड फिचर’ होणार सुरु
४) बाबा रामदेवच्या विधानावरुन संजय राऊतांचा अमृता फडणवीसांना सवाल
५) ॲड. सदावर्तेंच्या अंगावर शाईफेक! उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला, 'बिळातला मुख्यमंत्री'
६) ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन
७) टी-ट्वेंटी वर्ल्डकपमधील पराभवानंतर BCCI अॅक्शन मोडमध्ये 'हा' दिग्गज खेळाडू बाहेर
८) जग भारताकडं मोठ्या अपेक्षेनं पाहतंय, यामागील शक्ती म्हणजे संविधान - PM मोदी

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे