ट्रक ड्रायव्हर, महिन्याला 6 लाख रुपये पगार ते फुल नाही फुलाची पाकळी तर द्यायची; महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील नाराज

ट्रक ड्रायव्हर, महिन्याला 6 लाख रुपये पगार ते फुल नाही फुलाची पाकळी तर द्यायची; महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील नाराज

1. इम्रानशाही खालसा! मध्यरात्री पाकिस्तानातील सरकार पडलं2. आंतरराष्ट्रीय शाळांची लोकप्रियता वाढतेय; भारताकडे वाढता कल3. हल्लेखोर कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार नाही; अनिल परबांची माहिती4. ट्रक ड्रायव्हरला महिन्याला 6 लाख रुपये पगार देते ही कंपनी; तुम्ही कराल का ही नोकरी?5. आता UGC Indiaचं ट्विटर अकाउंट हॅक; योगी आदित्यनाथांनाही हॅकींगचा फटका6. गोवा विमानतळावर अभिनेत्रीच्या अंगाला हात लावत अधिकाऱ्यांची नवऱ्याला शिवीगाळ7. Maharashtra Kesari: भाजपाकडून पृथ्वीराजला ५ लाखांचं बक्षीस8. चर्चेतील बातमी - फुल नाही फुलाची पाकळी तर द्यायची; महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजची नाराजी* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

1. इम्रानशाही खालसा! मध्यरात्री पाकिस्तानातील सरकार पडलं
2. आंतरराष्ट्रीय शाळांची लोकप्रियता वाढतेय; भारताकडे वाढता कल
3. हल्लेखोर कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार नाही; अनिल परबांची माहिती
4. ट्रक ड्रायव्हरला महिन्याला 6 लाख रुपये पगार देते ही कंपनी; तुम्ही कराल का ही नोकरी?
5. आता UGC Indiaचं ट्विटर अकाउंट हॅक; योगी आदित्यनाथांनाही हॅकींगचा फटका
6. गोवा विमानतळावर अभिनेत्रीच्या अंगाला हात लावत अधिकाऱ्यांची नवऱ्याला शिवीगाळ
7. Maharashtra Kesari: भाजपाकडून पृथ्वीराजला ५ लाखांचं बक्षीस
8. चर्चेतील बातमी - फुल नाही फुलाची पाकळी तर द्यायची; महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजची नाराजी
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....