ठाकरेंना दिलासा पण सरकार भाजपचंच

ठाकरेंना दिलासा पण सरकार भाजपचंच

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळ पॉडकास्टला. १. सत्तासंघर्षावरील सुनावणीत न्यायालयाचे राज्यपालांवर ताशेरे २. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा ३.शरद पवार विरोधकांचा चेहरा होणार का? ४. इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसाचार वाढला. ५. शार्क टाँक फेम अश्नीर ग्रोव्हर आणि कुटुंबाविरुद्ध FIR दाखल. ६. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'तील मिसेस सोढीने केला धक्कादायक खुलासा. ७. ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ ८. आमचं सरकार नियमबाह्य नाहीच. मुख्यमंत्र्यांची ग्वाही स्क्रिप्ट अँड रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, गायत्री तौर

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळ पॉडकास्टला.

१. सत्तासंघर्षावरील सुनावणीत न्यायालयाचे राज्यपालांवर ताशेरे

२. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा

३.शरद पवार विरोधकांचा चेहरा होणार का?

४. इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसाचार वाढला.

५. शार्क टाँक फेम अश्नीर ग्रोव्हर आणि कुटुंबाविरुद्ध FIR दाखल.

६. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'तील मिसेस सोढीने केला धक्कादायक खुलासा.

७. ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ 

८. आमचं सरकार नियमबाह्य नाहीच. मुख्यमंत्र्यांची ग्वाही

स्क्रिप्ट अँड रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, गायत्री तौर