ठाकरे फडणवीस जुंपली ते ट्विटरची चिमणी उडाली

ठाकरे फडणवीस जुंपली ते ट्विटरची चिमणी उडाली

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १.न्यायालयाच्या निकालानंतर होणार मोठी उलथापालथ; चंद्रकांत पाटीलांच्या विधानाने खळबळ २.सिक्कीममधील हिमस्खलनात ६ पर्यटक ठार, ८० हून अधिक लोक अडकल्याची भीती ३.चीनच्या कुरापती वाढल्या; अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावं बदलली ४.ट्विटरच्या लोगोमध्ये चिमणीऐवजी आणला नवा प्राणी ५. बँकांमध्ये बेवारसपणे 35 हजार कोटी होते पडून; सरकारने संसदेत... ६. कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन भारतीय वेटलिफ्टरवर बंदी, ७. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग आमनेसामने ८.फडणवीस आणि ठाकरे यांच्यात जुंपली, फडतूस ते लाळघोटे... आरोप प्रत्यारोपांची राळ रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

 

१.न्यायालयाच्या निकालानंतर होणार मोठी उलथापालथ; चंद्रकांत पाटीलांच्या विधानाने खळबळ

२.सिक्कीममधील हिमस्खलनात ६ पर्यटक ठार, ८० हून अधिक लोक अडकल्याची भीती

३.चीनच्या कुरापती वाढल्या; अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावं बदलली

४.ट्विटरच्या लोगोमध्ये चिमणीऐवजी आणला नवा प्राणी

५. बँकांमध्ये बेवारसपणे 35 हजार कोटी होते पडून; सरकारने संसदेत...

६. कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन भारतीय वेटलिफ्टरवर बंदी,

७. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग आमनेसामने

८.फडणवीस आणि ठाकरे यांच्यात जुंपली, फडतूस ते लाळघोटे... आरोप प्रत्यारोपांची राळ

रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार