टाटांच्या एअर इंडियात नखरा चालणार नाही, टिकलीसाठी नवी नियमावली ते निकाल लावलाच पाहिजे... अखेर शरद पवार बोललेच

टाटांच्या एअर इंडियात नखरा चालणार नाही, टिकलीसाठी नवी नियमावली ते निकाल लावलाच पाहिजे... अखेर शरद पवार बोललेच

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. Covid Cases : अख्या जगाला घरात बसायला लावणाऱ्या चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; बीजिंग, झेंगझोऊमध्ये लॉकडाऊन2. EC Appointments: सरकारद्वारे नव्हे स्वतंत्र पॅनलद्वारे होणार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती? SCनं निर्णय ठेवला राखून3. Air India New Guidelines : टाटांच्या एअर इंडियात आता नखरा चालणार नाही, टिकलीसाठी नवी नियमावली4. 2024 पर्यंत राज्यांनी 'समान नागरी कायदा' लागू न केल्यास...; शहांचा थेट इशारा5. जनरल असीम मुनीर सांभाळणार पाकिस्तान लष्कराची कमान6. Richa Chadha: आधी बोलून गेली, आता माफी! भारतीय सैनिकांचा केला होता अपमान7. क्रीडाविषयक बातमी - BCCI जातीयवादी; सोशलवर ट्रेंड होणाऱ्या #Casteist_BCCI या हॅशटॅगचा सूर्याशी काय आहे संबंध?8. चर्चेतील बातमी - BhagatSingh Koshyari: निकाल लावलाच पाहिजे...अखेर शरद पवार बोललेच* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार


बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....


1. Covid Cases : अख्या जगाला घरात बसायला लावणाऱ्या चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; बीजिंग, झेंगझोऊमध्ये लॉकडाऊन
2. EC Appointments: सरकारद्वारे नव्हे स्वतंत्र पॅनलद्वारे होणार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती? SCनं निर्णय ठेवला राखून
3. Air India New Guidelines : टाटांच्या एअर इंडियात आता नखरा चालणार नाही, टिकलीसाठी नवी नियमावली
4. 2024 पर्यंत राज्यांनी 'समान नागरी कायदा' लागू न केल्यास...; शहांचा थेट इशारा
5. जनरल असीम मुनीर सांभाळणार पाकिस्तान लष्कराची कमान
6. Richa Chadha: आधी बोलून गेली, आता माफी! भारतीय सैनिकांचा केला होता अपमान
7. क्रीडाविषयक बातमी - BCCI जातीयवादी; सोशलवर ट्रेंड होणाऱ्या #Casteist_BCCI या हॅशटॅगचा सूर्याशी काय आहे संबंध?
8. चर्चेतील बातमी - BhagatSingh Koshyari: निकाल लावलाच पाहिजे...अखेर शरद पवार बोललेच

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार