तर विमान कंपन्यांना एक कोटींचा दंड ते रितेश-जेनेलियाचे चौकशीचे आदेश

तर विमान कंपन्यांना एक कोटींचा दंड ते रितेश-जेनेलियाचे चौकशीचे आदेश

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला....1. Protest In China : चीनमध्येही 'आजादी'च्या घोषणा; वाचा काय आहे कारण?2. Rickshaw Drivers Strike : रिक्षा चालकांचा विरोध असलेल्या टॅक्सी-बाइक नेमक्या आहेत काय ? जाणून घ्या3. ...तर विमान कंपन्यांना एक कोटींचा दंड, मोदी सरकारचा मसुदा तयार4. MPSC Exam : PSI-STI-Assistant मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; जाणून घ्या कारण5. Sanjay Raut: राऊतांवर अटकेची टांगती तलवार, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव कोर्टाचं समन्स6. Ritesh Deshmukh: रितेश-जेनेलियाला मोठा धक्का! चौकशीचे आदेश, भुखंड प्रकरण भोवणार?7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - Ruturaj Gaikwad: ऋतु'राज' भावानं एका ओव्हरमध्ये लगावले ७ सिक्स8. चर्चेतील बातमी - Udayanraje Bhosale: तीन डिसेंबरला रायगडावर आक्रोश; उदयनराजे संतापले, पंतप्रधानांची घेणार भेट रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला....

1. Protest In China : चीनमध्येही 'आजादी'च्या घोषणा; वाचा काय आहे कारण?
2. Rickshaw Drivers Strike : रिक्षा चालकांचा विरोध असलेल्या टॅक्सी-बाइक नेमक्या आहेत काय ? जाणून घ्या
3. ...तर विमान कंपन्यांना एक कोटींचा दंड, मोदी सरकारचा मसुदा तयार
4. MPSC Exam : PSI-STI-Assistant मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; जाणून घ्या कारण
5. Sanjay Raut: राऊतांवर अटकेची टांगती तलवार, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव कोर्टाचं समन्स
6. Ritesh Deshmukh: रितेश-जेनेलियाला मोठा धक्का! चौकशीचे आदेश, भुखंड प्रकरण भोवणार?
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - Ruturaj Gaikwad: ऋतु'राज' भावानं एका ओव्हरमध्ये लगावले ७ सिक्स
8. चर्चेतील बातमी - Udayanraje Bhosale: तीन डिसेंबरला रायगडावर आक्रोश; उदयनराजे संतापले, पंतप्रधानांची घेणार भेट

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे