...तर प्रत्येक जिल्ह्यत शिवरायांचे मंदिर बांधणार ते संजू सॅमसनचं फक्त ४० चेंडूत शतक!

...तर प्रत्येक जिल्ह्यत शिवरायांचे मंदिर बांधणार ते संजू सॅमसनचं फक्त ४० चेंडूत शतक!

१) सरकार आल्यास प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; उद्धव ठाकरेंची घोषणा २) सिडकोची २६ हजार घरांची लॉटरी जाहीर ३) ...तर उठाव करावाच लागेल; मनोज जरांगे यांची नारायण गडावर गर्जना ४) काँग्रेसकडून आमदार सुलभा खोडकेंचं निलंबन; उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार? ५) मुसळधार पावसाने सहारा वाळवंटात पूरपरिस्थिती ६) संजू सॅमसनने फक्त ४० चेंडूत ठोकलं शतक! ७) ‘सिंघम अगेन’च्या आधी ‘सिंघम’ होणार प्रदर्शित स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

१) सरकार आल्यास प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

२) सिडकोची २६ हजार घरांची लॉटरी जाहीर

३) ...तर उठाव करावाच लागेल; मनोज जरांगे यांची नारायण गडावर गर्जना

४) काँग्रेसकडून आमदार सुलभा खोडकेंचं निलंबन; उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

५) मुसळधार पावसाने सहारा वाळवंटात पूरपरिस्थिती

६) संजू सॅमसनने फक्त ४० चेंडूत ठोकलं शतक! 

७) ‘सिंघम अगेन’च्या आधी ‘सिंघम’ होणार प्रदर्शित


स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे