तर २०२२मध्येच राष्ट्रवादीचं बंड झालं असतं ते दादा आणि शिंदे गटात धुसफूस

तर २०२२मध्येच राष्ट्रवादीचं बंड झालं असतं ते दादा आणि शिंदे गटात धुसफूस

१. आव्हाडांचा खळबजनक दावा! शिंदेंच्या बंडांनंतर २४ तासांत पत्र तयार होतं पण... २. पंतप्रधान मोदींनी पाकीस्तानला सुनावले खडे बोल ३ .उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याचे संकेत ४. भारतात तयार होणार इलेक्ट्रिक हायवे ५. महाराष्ट्राच्या राजकारणावर मीम्सचा पाऊस ६. बाईपण भारी देवा सिनेमाची बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई, ७. विनेश फोगटच्या वाढल्या अडचणी! ८. राष्ट्रवादी सत्तेत आल्याने शिंदे गट असुरक्षित, अजितदादाच मुख्यमंत्री होणार अशी चर्चा स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

१. आव्हाडांचा खळबजनक दावा! शिंदेंच्या बंडांनंतर २४ तासांत पत्र तयार होतं पण...

२. पंतप्रधान मोदींनी पाकीस्तानला सुनावले खडे बोल

३ .उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याचे संकेत

४. भारतात तयार होणार इलेक्ट्रिक हायवे

५. महाराष्ट्राच्या राजकारणावर मीम्सचा पाऊस

६. बाईपण भारी देवा सिनेमाची बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई,

७. विनेश फोगटच्या वाढल्या अडचणी!

८. राष्ट्रवादी सत्तेत आल्याने शिंदे गट असुरक्षित, अजितदादाच मुख्यमंत्री होणार अशी चर्चा

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडितनिलम पवार