बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
--------------------------------------------------------------------------------------
1. तिसरे जागतिक महायुद्ध होईल; रशियाने दिला इशारा
2. Varanasi: ज्ञानवापी मशिदीच्या कार्बन डेटिंगची याचिका वाराणसी न्यायालयाने फेटाळली
3. ST Bus Fare Hike: दिवाळीत गावी जाणे महागले! 'एसटी'कडून भाडेवाढ जाहीर!
4. 5G तंत्रज्ञान भारत इतर देशांनाही पुरवणार; सीतारामन यांचे संकेत
5. ECI : मुंबई, गुजरात रखडलं! 'हिमाचल'ची विधानसभा निवडणूक जाहीर
6. पाकिस्ताननं चोरली अमिताभच्या 'कौन बनेगा करोडपती' ची संकल्पना; हुबेहूब तसाच शो,केला फक्त एकच बदल...
7. Mohammed Shami : अखेर ठरलं! शमीच घेणार बुमराहची जागा; BCCI ने केली घोषणा
8. चर्चेतील बातमी- 'ठाकरेंकडं आता फक्त...' नारायण राणेंनी पुन्हा डिवचलं
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे


