बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1. World Consumer Day : ग्राहकाला मिळालेले 6 हक्क कोणते? जाणून घ्या सविस्तर
2. Thackeray Vs Shinde: "तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला?" सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा सवाल
3. शिंदे-फडणवीसांना शह देण्यासाठी अजितदादांनी आखली रणनिती; मविआ महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज
4. Land For Job Scam: लालू प्रसाद यादव, राबडी देवींसह सर्व आरोपींना जामीन मंजूर
5. पाकिस्तानात मोठा हिंसाचार
6. मनोरंजन क्षेत्रातील बातमी - अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पायल घोषची सुसाइड नोट व्हायरल..
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - भारताचा दिग्गज खेळाडू थेट ICCला भिडला!
8. चर्चेतील बातमी - पदवी मिळाली, तरी नोकरी मिळेल याची काय गँरंटी - कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे अजब वक्तव्य
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार