तालिबानींचा अफगाणिस्तानवर ताबा ते पेगॅसस प्रकरणाच्या चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती

तालिबानींचा अफगाणिस्तानवर ताबा ते पेगॅसस प्रकरणाच्या चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती

१) तालिबानला पैसा कुठून मिळतो, अफगाणिस्तानला कसं केलं उद्ध्वस्त? २) पेगॅसस : चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती ३) दिल्लीत ‘देशभक्ती’ची शाळा; केजरीवालांची घोषणा ४) चीन तालिबानसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी तयार ५) कसल्या भंगार घोषणा देताय?; पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना झापलं ६) गडकरींनी CM ठाकरेंना लिहिलेलं पत्र बाहेर कसं आलं?; सेनेचा सवाल ७) दीड कोटी भारतीयांनी अपलोड केला राष्ट्रगीताचा व्हिडिओ; रचला विक्रम ८) अफगाणिस्तानच्या आताच्या परिस्थितीला अमेरिका जबाबदार?(चर्चेतील बातमी) स्क्रीप्ट अँड रिसर्च - विनायक होगाडे

१) तालिबानला पैसा कुठून मिळतो, अफगाणिस्तानला कसं केलं उद्ध्वस्त?

२) पेगॅसस : चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

३) दिल्लीत ‘देशभक्ती’ची शाळा; केजरीवालांची घोषणा

४) चीन तालिबानसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी तयार

५) कसल्या भंगार घोषणा देताय?; पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना झापलं

६) गडकरींनी CM ठाकरेंना लिहिलेलं पत्र बाहेर कसं आलं?; सेनेचा सवाल

७) दीड कोटी भारतीयांनी अपलोड केला राष्ट्रगीताचा व्हिडिओ; रचला विक्रम

८) अफगाणिस्तानच्या आताच्या परिस्थितीला अमेरिका जबाबदार?(चर्चेतील बातमी)

 

स्क्रीप्ट अँड रिसर्च - विनायक होगाडे